कुही: उटी-भिवापूर शिवारात जुगारावर पाचगाव पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Jul 3, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या उटी-भिवापूर शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पाचगाव पोलिसांच्या पथकाने जुगारावर धाड टाकुन 6 जुगाऱ्यास ताब्यात घेऊन 1 लाख 72 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली.