Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

बसमत: वसमत तालुक्यातल्या पाच ते सहा मंडळात ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याने अनेक पिकांची प्रचंड नुकसान शेतकरी हवालदिल #jansamasya

Basmath, Hingoli | Sep 13, 2025
वसमत तालुक्यातल्या आरळ तेलगाव रिधोरा टेंभुर्णी गुंडा कळंबा दरिफळ हट्टा अशा पाच ते सहा मंडळामध्ये 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या दरम्यान मध्ये ढगफुटी सदस्य पावसामुळे नदी औंढेतुडुंब भरून वाहत असल्याने अनेक पिकांची प्रचंड नुकसान झाली आहे .आज 13 सप्टेंबर रोजी सकाळी याच मंडळातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला असता संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे .