कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नारायणी इव्हेंट्सच्या ‘फोक प्रदर्शन’ला सुरुवात; कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठी गर्दी, कल्याणकरांचा उत्साह शिगेला!
कुटुंबासह नागरिकांची मोठी उपस्थिती असून, महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी कल्याणकरांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
📍 स्थळ : बालाजी लॉन्स, कल्याण पश्चिम
📅 दिनांक : २, ३ आणि ४ ऑक्टोबर
⏰ वेळ : सकाळी ११ ते रात्री ९
🎭 आयोजक : Narayani Events