मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 21 फेब्रुवारीला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मानकापूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमाने तपास करून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून दोन दिवसाची जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पो