Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: शहरातील रस्ते सुसाट मात्र ग्रामीण भागात खडखडाट

Poladpur, Raigad | Apr 4, 2026
गेली अनेक वर्षे पोलादपूर तालुक्यातील अनेक पर्याय रस्ते ची पूर्तता होत नसल्याने तालुक्यातील विकासात्मक दळणवळणाला फटका बसत आहे. दरवर्षी पावसाळी हंगामात दरड कोसल्याने आंबेनळी घाट बंद करावा लागत आहे. या मार्गाला सुद्धा पोलादपूर तालुक्यातील गावामधून पर्याय मार्ग तयार करणे शक्य आहे, मात्र त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने बंदच्या काळात लांबचा प्रवास करावा लागत आहे. केंद्र अथवा राज्य शासन मोठ्या शहरात लिंक रोडसह इतर पर्याय मार्गाचे सर्वेक्षण निहाय मार्ग तयार करत आहेत. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागाकडे होणारे दूर्लक्ष खेद जनक म्हणावे लागले.

MORE NEWS