सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 28, 2026 हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 जुलै रोजी पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत शुभम पुरुषोत्तम चेन्नई ऋषभ उमेश आटणकर रोहित पुरुषोत्तम चनेलिया शुभम धुर्वे जीत मोहन आटणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला