Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पोलादपूर: आरटीई लॉटरी निकालाकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष

Poladpur, Raigad | Apr 9, 2026
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत सोमवारी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे काढण्यात आली आहे. पालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्याची निवड झाली की नाही हे 10 एप्रिल रोजी समजणार आहे. रायगड जिल्ह्यात 270 शाळांमधील 4 हजार 784 जागांसाठी 9 हजार 502 अर्ज प्राप्त झाले आहेत.

MORE NEWS