Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi
���िल्ली_मेट्रो

गंगापूर: तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून  घेऊन  जाताना  सावत्र आई वडील ताब्यात #viralvideo

आज शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गाडीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित गाडी अडवून तपासणी केली. गाडी उघडून पाहिले असता त्यामध्ये २० वर्षीय नंदिनी हिचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
गंगापूर: तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळून  घेऊन  जाताना  सावत्र आई वडील ताब्यात #viralvideo - Gangapur News