Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मौदा: नांदगाव शिवारात वन्यप्राण्याचा बकऱ्यांवर हल्ला,10 बकऱ्यांचा मृत्यू

Mauda, Nagpur | Jun 7, 2026
चारा खात असलेल्या बकऱ्यांच्या कळपावर वन्यप्राण्याने हल्ला करून 10 बकऱ्यांचा फडशा पाडल्याची घटना नांदगाव शिवारात घडली .सदर घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.