२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा–२०२६, पुणे
येथे आयोजित विविध स्पर्धा प्रकारांमध्ये रत्नागिरी पोलीस दलातील अंमलदारांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली.
🏅 पोलीस हवालदार अमोल गमरे – पोलीस फोटोग्राफी (सुवर्णपदक)
🔹 पोलीस हवालदार विक्रम पाटील – आय.टी. प्रोफिशियन्सी
🔹 पोलीस हवालदार नीलेश भागवत – घातपात विरोधी पथक
🔹 महिला पोलीस शिपाई निकिता झावरे – पोलीस व्हिडिओग्राफी
सर्व सहभागी अंमलदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक
श्री. बी. बी. महामुनी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #maharashtrapolice #ratnagiri #ratnagiripolice
11 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 12, 2026