Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पेण: पांढऱ्या जांभळांनी घातली खवय्यांना भुरळ

Pen, Raigad | Jun 23, 2026
जांभळाचे पीक जास्त आल्यानंतर दुष्काळाचे सावट असते असा एक भ्रम पर्यावरण प्रेमींमध्ये पसरवला जात आहे. आता जांभूळ म्हटले की जांभळ्या रंगाचे टपोरीदार असे आपण बालपणापासून पाहत आलो आहोत. परंतु कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम रित्या केलेला आगळावेगळा बदल त्यामुळे जांभळ्या रंगाच्या ऐवजी पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे उत्पादन आता होऊ लागले आहे. पांढऱ्या रंगाची जांभळे मधुमेह आजारावर फारच गुणकारी असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फरकही जाणवू लागल्याने या पांढऱ्या जांभळांना आता वाढती मागणी होत आहे.

MORE NEWS