पुणे शहर: सायबर क्राईमच्या नावाखाली ८० वर्षीय वृद्धाची २०.६५ लाखांची फसवणूक.
Pune City, Pune | Nov 28, 2025 चतुःश्रृंगी परिसरात ८० वर्षीय नागरिकाची सायबर गुन्हे तपासाच्या नावाखाली तब्बल २० लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात मोबाईलधारकाने ‘सायबर क्राईम, कुलाबा’ येथून बोलत असल्याचा बनाव करून फिर्यादी यांच्या नंबरवरून अश्लील मेसेज गेले असल्याचे सांगत भीती दाखवली. तसेच त्यांचे आधारकार्ड मनी लाँड्रींग व दहशतवादी कारवायांत वापरले गेल्याचे खोटे सा