हवेली: एम्प्रेस गार्डन रस्त्यावर झाडाची फांदी पडल्याने झाली वाहतूक कोंडी
Haveli, Pune | Nov 24, 2025 एम्प्रेस गार्डन रस्त्यावर अचानक मधोमध झाडाची फांदी पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यानंतर वाहतूक पोलिसांनी वानवडी कडे जाणारी वाहतूक वळवली.