सावनेर: खापा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धारू व्यवसायातील तीन सराईत गुन्हेगारांना नागपूर जिल्ह्यातून केले हद्दपार
Savner, Nagpur | Jun 20, 2026 पोलीस स्टेशन खापा हद्दीतील अवैध दारू व्यवसायातील सक्रिय आरोपी जीवन शंकर कोल्हे प्रवीण पुरुषोत्तम धार्मिक सिताराम वसंता गजभिये यांना नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे नागपूर ग्रामीण जिल्हा पोलिसातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की नमूद आरोपी हे ग्रामीण व नागपूर जिल्हा हद्दीत दिसून आल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी