सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 22, 2026 दिनांक 21 जून रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करण्यावर छापा टाकून 77 हजार 270 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा अंतर्गत एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला