Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भारत
बीजेपी
Uttar_pradesh
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi

आर्णी: नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती पदी अन्वर पठाण यांची करण्यात आली निवड

Arni, Yavatmal | Jan 16, 2026
आर्मी नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती पदी अन्वर सरदारखान पठाण यांची निवड करण्यात आली आहे आज दिनांक 16 जानेवारीला आणि नगरपरिषदेच्या सभागृहात विविध समित्यांचे सभापती यांची निवड करण्यात आली प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेले व नगरसेवक पदाचा दीर्घ अनुभव असलेले अन्वर सरदार खार पठाण यांना आरोग्य सभापती पद बहाल करण्यात आले आहे त्यामुळे अन्वर पठाण यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून अन्वर पठाण आरोग्य सभापती पदाला नक्कीच न्याय देतील अशी आशा आणिकरांना आहे
आर्णी: नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती पदी अन्वर पठाण यांची करण्यात आली निवड - Arni News