सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 18, 2026 दिनांक दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून असा एकूण 62,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन खापा येथे सलीम रहमान शहा यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला