सावनेर: खुर्सापार येथे पायी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत; माऊलींसाठी महाप्रसादाची सेवा
Savner, Nagpur | Jul 22, 2026 खुर्सापार येथे पायी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत; माऊलींसाठी महाप्रसादाची सेवा सावनेर तालुका | प्रतिनिधी पांदुर्णा (मध्य प्रदेश) येथून विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथे निघालेल्या पायी पालखी यात्रेचे आज खुर्सापार गावात भक्तिमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात आले. गेल्या १४ वर्षांपासून या पालखी यात्रेतील वारकऱ्यांची सेवा स्वर्गीय श्री. विवेकभाऊ पंढरीजी कुबडे यांच्या घरी दरवर्षी केली जात होती. त्यांच्या सेवाभावी परंपरेचा वारसा जपत यावर्षी ही सेवा श्री. गणपती धनर