उदगीर: सलग दुसऱ्या दिवशीही उदगीर शहरासह तालुक्याला पावसाने झोडपले
Udgir, Latur | May 14, 2025 १३ मे रोजी उदगीर तालुक्यातील शिरोळ, जाणापूर,कौळखेड, मल्लापूर,चांदेगावं,नागलगाव,परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला होता १४ मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी चार वाजेच्या सुमारास उदगीर शहरासह पिंपरी, तोंडार,अवलकोंडा,परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला,या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या आंबा फळबागाचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता मात्र नाकारता येणार नाही