श्रीरामपूर: श्रीरामपुरात नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाला दुहेरी धक्का प्रभाग १७ मधून उमेदवाराची माघार तर प्रभाग ८ अ पूर्ण रिकामा
श्रीरामपुरात अर्ज माघारीच्या दिवशी शिंदे गटाला दुहेरी धक्का बसल्याचे दिसून येत आहे यामध्ये प्रभाग 17 मधून शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार आहे अचानक माघार घेतली आहे तर प्रभाग आठ अ मध्ये शिंदे घटना एकही उमेदवार मिळाला नसल्याचे चित्र शेवटच्या दिवशी स्पष्ट झालेली त्यामुळे श्रीरामपूर शहरात शिंदे गटाच्या नेतृत्व बद्दल चर्चेला उधाण आले आहे.