मोहोळ: यंदा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी
Mohol, Solapur | Sep 9, 2026 पावसाच्या अनियमिततेमुळे ऊस पिकावर परिणाम झाला असून लोकनेते बाळराजे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी केली आहे. 9 सप्टेंबरला मंत्री समितीची बैठक होणार आहे.