31 मे तंबाखु विरोधी दिन निमित्ताने जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली.दिनांक 29/05/2026 रोजी पोलिस वसाहत ओरोस या ठिकाणी मौखिक व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
31 मे तंबाखु विरोधी दिन निमित्ताने जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली.दिनांक 29/05/2026 रोजी पोलिस वसाहत ओरोस या ठिकाणी मौखिक व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी व वसाहतीतील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थाचे दुष्परिणाम व मुख कर्करोग याबद्दल श्री. कार्मिस आल्मेडा व श्रीम . हर्षदा मुणनकर यांनी माहिती दिली.तसेच यावेळी डॉ. अनुराधा बांदिवडेकर दंत चिकिस्तक(DEIC), श्री संतोष खानविलकर (NTCP जिल्हा सल्लागार), श्रीम. प्रियंका चव्हाण (NP-NCD staff nurse), श्रीम. सायली सावंत