Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: भोरदेव शिवारात वीज कोसळून बैल ठार

Kuhi, Nagpur | Jun 29, 2026
झाडाखाली बांधून ठेवलेल्या बैलावर अचानक वीज कोसळल्याने ,बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भोरदेव शिवारात घडली. ऐन खरीप हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.