वैजापूर: एकटा विठोबा मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी,भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 6, 2025
वैजापूर शहरातील एकटा विठोबा मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. विठुरायांच्या दर्शनासाठी...