गोरेगाव: कटंगी बु मधील संगीत नाटकात श्री रेखलाल भाऊ टेंभरे आणि मित्र परिवारांचा सहभाग
कटंगी बु येथील संगीत नाटकात श्री रेखलाल भाऊ टेंभरे जनसेवक आणि त्यांच्या मित्र परिवाराने सहभाग घेत कार्यक्रमाला खास रंगत दिली. स्थानिक कलाकारांच्या या सादरीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला.