Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad

भंडारा: भयंकर अपघात! भावडजवळ पिकअपची दुचाकीला धडक; पिंपळगावचे रहिवासी गंभीर जखमी

Bhandara, Bhandara | Dec 3, 2025
भंडारा जिल्ह्यातील मौजा भावड पटाचे दानीजवळ एक भीषण अपघात झाला. पिंपळगाव निपाणी येथील 40 वर्षीय विवाहित महिलेचे पती हे त्यांची युनिकॉर्न मोटारसायकल (एम. एच. 40 सि.एफ 2808) ने कोंड्याकडून पिंपळगावकडे परत येत असताना, विरुद्ध दिशेने (पिंपळगावहून कोंड्याकडे) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे येणाऱ्या बोलेरो पिकअप (एम एच 40 एके 0587) च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दि. 01/12/2025 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली.