Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: पडेगाव परिसरात एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींना केली अटक; पोलीस उप आयुक्त नवले यांची माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज सोमवार दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांची बोलताना पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस उप आयुक्त नवले यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की मध्य प्रदेश येथील तीन आरोपी पडेगाव परिसरामध्ये एमडी ड्रग्स विक्री करण्यासाठी आले होते पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.