सावनेर: अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 7, 2026 दिनांक सहा मे रोजी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मध्य प्रदेश राज्यातून अवैधरीत्या रीतीची छोटी वाहतूक केली जात आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा कवठा पान रोडवर नाकाबंदी केली असता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह मिळून आल्याने वाहनाची तपासणी केली वाहन चालक गौतम सुधाकर गौरखेडे राहणार खापा हा मिळून आला