Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :दिवे घाट ड्रोन दृश्य आम्हा ध्यास पंढरीचा अपार... अवघड वाटही होते लीलया पार...! दिवेघाटाच्या निसर्गरम्य कुशीतून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात मार्गक्रमण करणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा... ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचे डौलदार वैभव आणि पंढरीच्या दिशेने निघालेला भक्तीचा महासागर...! ज्ञानोबा माऊली... तुकाराम! #AshadhiWari #DiveGhat #SantDnyaneshwarMaharaj #PalkhiSohala #PandharpurWari Warkari Mauli Pune DroneView ज्ञानोबा_तुकाराम आषाढीवारी दिवेघाट माऊली

Haveli, Pune | Jul 11, 2026
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा :दिवे घाट ड्रोन दृश्य आम्हा ध्यास पंढरीचा अपार... अवघड वाटही होते लीलया पार...! दिवेघाटाच्या निसर्गरम्य कुशीतून "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषात मार्गक्रमण करणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा... ड्रोनमधून टिपलेले हे विहंगम दृश्य म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय सोहळा. लाखो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांचे डौलदार वैभव आणि पंढरीच्या दिशेने निघालेला भक्तीचा महासागर...! ज्ञानोबा माऊली... तुकाराम! #AshadhiWari #DiveGhat #SantDnyaneshwarMaharaj #PalkhiSohala #PandharpurWari Warkari Mauli Pune DroneView ज्ञानोबा_तुकाराम आषाढीवारी दिवेघाट माऊली - Haveli News