Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जाफराबाद: टेंभुर्णी येथे बस स्थानकावर पोटाची खळगी भरण्यासाठी 8वर्षे चिमुकली करते आई-वडिलांना जीवघेणी कसरत करत मदत

Jafferabad, Jalna | May 29, 2026
आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे बस स्थानकावर आपल्या गोरगरीब आई-वडिलांना संसाराचा गाडा हलवण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी 8 वर्षे चिमुकली जीवघेणी कसरत करत 15 फूट दोरीवर चालू जीवघेणा कसरत करताना पाहायला मिळत आहे, मी चिमुकली होती चा परिवार बाहेरगावावरून या ठिकाणी खेळ दाखवण्यासाठी आले असून या चिमुकलीचा खेळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

MORE NEWS

जाफराबाद: टेंभुर्णी येथे बस स्थानकावर पोटाची खळगी भरण्यासाठी 8वर्षे चिमुकली करते आई-वडिलांना जीवघेणी कसरत करत मदत - Jafferabad News