Public App Logo
Profile Picture

वाशीम पोलीस

@washimpolice
211Followers
0Following
🌧️🚗 पावसाळ्यात सुरक्षित प्रवासासाठी वेगावर नियंत्रण ठेवा! 🛣️
🌧️ ओल्या रस्त्यांवर वाहन घसरण्याचा आणि अपघाताचा धोका अधिक असतो.

⚠️ वाहनाचा वेग मर्यादित ठेवा.
↔️ समोरील वाहनापासून सुरक्षित अंतर राखा.
🛑 अचानक ब्रेक आणि धोकादायक ओव्हरटेक टाळा.
💙 थोडा संयम आणि नियंत्रित वेग तुमचा व इतरांचा प्रवास सुरक्षित ठेवू शकतो.

"वेग कमी... सुरक्षितता जास्त!" ✅

<nis:link nis:type=tag nis:id=rainsafety nis:value=RainSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=RoadSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drivesafe nis:value=DriveSafe nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=monsoondriving nis:value=MonsoonDriving nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=safejourney nis:value=SafeJourney nis:enabled=true nis:link/>
1930
📱 हरवलेला मोबाईल परत मिळण्याचा आनंद अनमोल! 😊

रिसोड पोलिसांनी विशेष तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले ९ मोबाईल फोन (किंमत ₹१,४९,०००/-) शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले.

👮‍♂️ जनतेचा विश्वास हेच आमचे बळ!
🚔 वाशीम पोलीस सदैव आपल्या सेवेत.

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=risodpolice nis:value=risodpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policesuccess nis:value=policesuccess nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=recoveredmobiles nis:value=recoveredmobiles nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=techinvestigation nis:value=techinvestigation nis:enabled=true nis:link/>
🚨🏍️ आंतरजिल्हा मोटारसायकल चोरट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा प्रहार! 🚔

👮‍♂️ वाशीम पोलीस | स्थानिक गुन्हे शाखा (LCB), वाशीम

🎯 उल्लेखनीय कारवाई!

🔍 गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि अचूक नियोजनाच्या आधारे आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले.

✅ 02 आरोपी अटकेत 👥
🏍️ 10 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत
💰 एकूण किंमत : ₹7,00,000/-

📍 उघडकीस आलेले गुन्हे :

📌 वाशिम– 2

📌 बुलडाणा – 3

📌 अकोला – 2

📌 हिंगोली – 1

📌 अमरावती ग्रामीण – 1

📌 धाराशिव – 1

🚔 हस्तगत वाहने : 🏍️ 07 Honda Shine
🏍️ 01 Royal Enfield Bullet 350
🏍️ 01 Honda CD Deluxe
🏍️ 01 Hero Passion Pro

💪 मा. पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लागला असून पुढील तपास सुरू आहे.

👏 गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाशीम पोलीस सदैव त�
🔐 Two-Factor Authentication (2FA) म्हणजे काय?

महाराष्ट्र पोलीस | वाशिम पोलीस

पासवर्ड टाकल्यानंतर तुमची ओळख निश्चित करण्यासाठी OTP, Authentication App किंवा Fingerprint यांसारखी अतिरिक्त सुरक्षा पडताळणी केली जाते. या प्रक्रियेला Two-Factor Authentication (2FA) असे म्हणतात.

2FA चे फायदे:
✅ अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो.
✅ पासवर्ड लीक झाला तरी अकाउंट अधिक सुरक्षित राहते.
✅ तुमच्या परवानगीशिवाय कोणीही लॉगिन करू शकत नाही.
✅ ऑनलाइन बँकिंग, ई-मेल, सोशल मीडिया आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचे संरक्षण होते.

सायबर सुरक्षा टिप:
जिथे शक्य असेल तिथे Two-Factor Authentication (2FA) सुरू करा आणि तुमची डिजिटल सुरक्षितता वाढवा.

सतर्क रहा • सुरक्षित रहा

महाराष्ट्र पोलीस | वाशिम पोलीस
Video 5
🚨🔥 चोरट्यांचा खेळ खल्लास! 🏍️❌

🎯 मोटारसायकल चोरट्यांचा पर्दाफाश!
👮‍♂️ स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांची धडाकेबाज कारवाई.
⚖️ गुन्हेगार कितीही चलाख असला, तरी कायद्यापासून सुटका नाही! 💪🛡️

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=WashimPolice nis:enabled=true nis:link/> 🚔 <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=MaharashtraPolice nis:enabled=true nis:link/> 🇮🇳 <nis:link nis:type=tag nis:id=localcrimebranch nis:value=LocalCrimeBranch nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=PoliceAction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=vehicletheft nis:value=VehicleTheft nis:enabled=true nis:link/> CrimeControl LawAndOrder PublicSafety JusticeServed
👮‍♂️💐 सेवापूर्ती गौरव व निरोप समारंभ 💐👮‍♀️

वाशिम जिल्हा पोलीस दल 👮‍♂️🚔

कर्तव्यनिष्ठ सेवा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सेवापूर्ती झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 🏅👏
आपल्या अथक सेवेला सलाम! 🇮🇳

आपल्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यश लाभो, हीच वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨

"सेवा संपते, पण समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहते." 🙏

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=WashimPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=washimdistrictpolice nis:value=WashimDistrictPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policefamily nis:value=PoliceFamily nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=retirementceremony nis:value=RetirementCeremony nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=farewell nis:value=Farewell nis:enabled=true nis:link/>
🚦 माहिती नसलेले वाहतुकीचे नियम... आता जाणून घ्या! 📘✨

रस्त्यावरचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा असतो. 🚗🏍️
वाहन चालवण्याचे कौशल्य जितके आवश्यक, तितकीच वाहतुकीच्या नियमांची योग्य माहितीही महत्त्वाची आहे. ✅

📖 नियम जाणून घ्या
🛑 नियम पाळा
🛡️ स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा ❤️

🚔 जागरूक चालक • सुरक्षित प्रवास • जबाबदार नागरिक 🇮🇳

<nis:link nis:type=tag nis:id=वाहतुकीचेनियम nis:value=वाहतुकीचेनियम nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=रस्तेसुरक्षा nis:value=रस्तेसुरक्षा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सुरक्षितप्रवास nis:value=सुरक्षितप्रवास nis:enabled=true nis:link/> 🚘 <nis:link nis:type=tag nis:id=जबाबदारनागरिक nis:value=जबाबदारनागरिक nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=roadsafety nis:value=roadsafety nis:enabled=true nis:link/>
🎨 अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान | चित्रकला स्पर्धा 🚫

वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथे आयोजित "व्यसन सोडा, भविष्य घडवा" या विषयावरील चित्रकला स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

🖌️ एकूण ९८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा प्रभावी संदेश आपल्या कलाकृतींमधून मांडला.

👮‍♂️ श्री. निकेश खाटमोडे पाटील (IPS), पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले व व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांची भूमिका अधोरेखित केली.

🏆 यावेळी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

🤝 चला, एकत्र येऊन व्यसनमुक्त वाशिम – सुरक्षित, निरोगी आणि सशक्त भविष्य घडवूया.

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=washim nis:value=washim nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=drugfreewashim nis:value=drugfreewashim nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=saynotodrugs nis:value=saynotodrugs nis:enabled=true nis:link/>
📢🚨 स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमची मोठी कारवाई! 🚨📢

🎯 शेती साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! 👮‍♂️ स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या प्रभावी कारवाईत ६ गुन्हे उघडकीस!

🏆 हस्तगत मुद्देमाल : ₹3,35,000/- 💰

🌾 जप्त करण्यात आलेले साहित्य : ✅ 100 क्विंटल हळद 🌾 — ₹1,50,000/- ✅ 02 मोसा 🚜 — ₹10,000/- ✅ 7.5 HP मोटार पंप 💧⚙️ — ₹35,000/- ✅ 05 सोलर प्लेट ☀️🔋 — ₹50,000/-

🔎 शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्यांना कडक इशारा! 👮‍♀️ वाशिम पोलीस सतर्क, सज्ज आणि कटिबद्ध!

🤝 गुन्हेगारांविरुद्ध लढ्यात नागरिकांनीही सहकार्य करावे. 📞 संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या.

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> 🚔 <nis:link nis:type=tag nis:id=localcrimebranch nis:value=localcrimebranch nis:enabled=true nis:link/> 👮 <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=crimedetection nis:enabled=true nis:link/> 🔍 <nis:link nis:type=tag nis:id=farmsecurity nis:value=farmsecurity nis:enabled=true nis:link/> 🌾 <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/>

पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम 👮‍♂️🇮🇳
⚡ चोरीस गेलेली इलेक्ट्रिक स्कूटी अवघ्या ४ तासांत शोधून आरोपीला अटक! ⚡

रिसोड पोलिसांनी तत्परता, कौशल्य आणि वेगवान तपासाच्या जोरावर चोरीस गेलेली इलेक्ट्रिक स्कूटी अवघ्या ४ तासांत हस्तगत करून आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

👏 रिसोड पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन!

<nis:link nis:type=tag nis:id=risodpolice nis:value=risodpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=quickaction nis:value=quickaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimedetection nis:value=crimedetection nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=electricscooty nis:value=electricscooty nis:enabled=true nis:link/>
🚨 नकली नोटा रॅकेटचा पर्दाफाश : वाशिम ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई 🚨

📍 घटना थोडक्यात

दिनांक ०५ जून २०२६ रोजी वाशिम ग्रामीण पोलीसांना माहिती मिळाली की काही अज्ञात इसमांनी लाखाळा येथील दुकानदार विष्णु ढवळे यांना नकली नोटा देऊन फसवणूक केली असून ते काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने हिंगोलीच्या दिशेने निघाले आहेत.

🚔 माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम राबविण्यात आली. तोंडगाव फाटा येथील टोल नाक्यावर संशयित वाहन अडविण्यात आले.

🏃 वाहनातील काही आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र आशिक अली मोहम्मद मुजाहिद (रा. राजस्थान) याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

🔍 वाहनाची झडती घेतली असता: 💰 1300 नकली नोटा (CHILDRENS BANK OF INDIA) 💵 02 खऱ्या चलनी नोटा 📄 01 नकली नोट 🚙 स्कॉर्पिओ वाहन

असा एकूण ₹21,50,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

⚖️ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

📢 नागरिकांनो सावध राहा! नकली नोटा, फसवणूक किंवा संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या.

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fakecurrency nis:value=fakecurrency nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=crimecontrol nis:value=crimecontrol nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=maharashtrapolice nis:value=maharashtrapolice nis:enabled=true nis:link/>
🚴‍♂️🇮🇳 फिट इंडिया अभियानांतर्गत वाशिम पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 🇮🇳🚴‍♀️

💪 नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वाशिम पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया अभियानांतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी करण्यात आले होते.

📍 पोलीस मुख्यालय, वाशिम येथून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
🚴‍♂️ उत्साहपूर्ण वातावरणात अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवत सायकल प्रवासाद्वारे फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला. 🌱✨

🤝 अशा उपक्रमांमुळे निरोगी जीवनशैलीचा प्रसार होण्यास आणि समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.

 "फिट रहा, सुरक्षित रहा, निरोगी रहा!" 

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fitindia nis:value=fitindia nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cyclerally nis:value=cyclerally nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=fitindiamovement nis:value=fitindiamovement nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=healthyindia nis:value=healthyindia nis:enabled=true nis:link/>
🚨🏠 घरफोडी प्रकरणाचा छडा; आरोपी जेरबंद! 👮‍♂️⛓️

🔍 स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी तांत्रिक तपास, CCTV विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली.
💎 चोरी गेलेला ₹4.54 लाखांचा सोने-चांदीचा मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात आला.

✅ आरोपी अटकेत ⛓️
✅ ₹4.54 लाखांचा मुद्देमाल जप्त 💎
✅ चोरीचा माल 100% हस्तगत 🎯
✅ पुढील तपास सुरू 🔍

⚖️ गुन्हेगार कितीही दूर पळाला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही!

<nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lcbwashim nis:value=lcbwashim nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=घरफोडीउघड nis:value=घरफोडीउघड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चोरीचाउघड nis:value=चोरीचाउघड nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=आरोपीअटकेत nis:value=आरोपीअटकेत nis:enabled=true nis:link/>
🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨

🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

✅ अवैध दारू व्यवसायावर आघात
✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक

🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

<nis:link nis:type=tag nis:id=🚔 nis:value=🚔 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=washimpolice nis:value=washimpolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=lcbwashim nis:value=lcbwashim nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policeaction nis:value=policeaction nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=illegalliquorraid nis:value=illegalliquorraid nis:enabled=true nis:link/>
🕌✨ वाशिम पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🕌

ईद-उल-अजहाचा हा पवित्र सण
आपल्या सर्वां...
🚨 वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम पंचाला येथे दिनांक २६/०१/२०२६ रोजी ग्रामसभेदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत ...
🚨🔥 रिसोड पोलीस स्टेशनची आणखी एक धडाकेबाज कामगिरी ! 🔥🚨

👮‍♂️ पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली...
🚨 मृत्यूशी सुरू होती झुंज… आणि पहाटे धावले कारंजा ग्रामीण पोलीस! 🚨

🛢️ पलटलेल्या डिझेल टँकरखाली चालक अडकला…
😰 प्रत्येक क...
🚨 कारंजा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 🚨

🏍️ चोरीच्या मोटारसायकलींसह चौघांना अटक
👮‍♂️ कारंजा ग्रामीण पोलिसांची सतर्...
🚔✨ मेढशी पोलिसांची संवेदनशील आणि तत्पर मदत ✨🚔

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस | वाशिम पोलीस 👮‍♀️

🛣️ समृद्धी महामार्गावर अडकलेल्य...
🚨 वाशिम पोलिसांची मोठी कारवाई 🚨

NDPS कायद्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी धडक कारवाई करत
🌿 38 किलो 304 ग्रॅ...
🚨✨ रिसोड पोलिसांची विशेष कामगिरी ✨🚨

🛑 रिसोड बसस्थानक परिसरातून चोरी गेलेले
💍 सुमारे ₹6,12,800/- किमतीचे दागिने
👮‍♂️ रिस...
🚨 कारंजा शहरात १७ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश 🚨
👮‍♂️ वाशीम पोलिसांची मोठी कारवाई

कारंजा शहर पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा ...