Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Actor
Haryana

चंद्रपूर: कुंजीलालपेठ, बाबूलखेडा येथील शैक्षणिक चर्चासत्र २०२५ - २०२६ कार्यक्रमास आ.आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती

नवयुवक एज्युकेशन सोसायटी, कुंजीलालपेठ, बाबूलखेडा, नागपूर, द्वारा आयोजित शिक्षण महर्षी श्री. सुखदेवची डोंगरे (माजी आमदार) यांचे स्मृती प्रित्यर्थ ६२ वे शैक्षणिक चर्चासत्र २०२५ - २०२६ कार्यक्रमास आमदार सुधाकर अडबाले यांनी आज दि ३ डिसेंबर ला १२ वाजता उपस्थिती दर्शविली .यावेळी त्यांनी शैक्षणिक चर्चासत्रास शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन केले. तसेच चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव संकेत डोंगरे यांचे अभिनंदन केले.