Public App Logo
Profile Picture

prakash deogade

@deogadeprakash
52392Followers
4Following
चंद्रपूर: वलनी येथे दुष्काळग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात,11 पथक प्रमुखांच्या नियंत्रणात संयुक्त पथकांकडून सर्वेक्षण
भद्रावती: भाकपचे भद्रावती तहसील कार्यालयावर भव्य धरणे आंदोलन; तहसीलदारांना दिले निवेदन
बल्लारपूर: डेटिंग अॅपवर मैत्री करून बल्लारपूर येथील लोको पायलटला ११.७० लाखांचा गंडा
चंद्रपूर: अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व साठवणुकीवर कठोर कारवाई करा :जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे निर्देश
चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये उत्सवांवर निर्बंध; लेझर, मॉडीफाईड डीजेवर बंदी,चंद्रपूर उत्सव निर्बंध ३० ऑक्टोबरपर्यंत लागू
पोंभूर्णा: पोंभूर्णा येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, २१ जणांवर गुन्हे दाखल
चंद्रपूर: चंद्रपुरात  शांतीधाम जवळ भीषण अपघात, ट्रिपल सीट दुचाकीचे नियंत्रण सुटले, दोघांचा मृत्यू १ गंभीर
चंद्रपूर: जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिका-यांकडून आढावा, विविध यंत्रणांना निर्देश
चंद्रपूर: भटाळा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
चंद्रपूर: ताडोबात
निसर्ग मार्गदर्शकांच्या व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी इंग्रजी आणि जर्मन भाषेचे विशेष प्रशिक्षण
चंद्रपूर: जिल्ह्यातील राजोलीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
चंद्रपूर: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून चिखली, डोंगरगाव व राजोली येथील धान पिकाची पाहणी
चंद्रपूर: वानराचा पाठलाग करताना बिबट्याचा विजेच्या धक्क्याने  मृत्यू
वनपरिक्षेत्रातील वगाडपेठ येथील घटना
चंद्रपूर: कर ऑडिट अहवाल सादर करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवावी :खा. प्रतिभा धानोरकर यांची मागणी
चंद्रपूर: मुख्य निवडणूक आयुक्त  यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करण्या बाबत शहर युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
वरोरा: वरोरात खळबळ! चिवड्यात आढळली पाल; विषबाधेमुळे ६ जण उपजिल्हा रुग्णालयात दाखल
चंद्रपूर: शेतात पिकांना पाणी देताना विहिरीत पडून युवकाचा मृत्यू ,शंकरपूरजवळील हिरापूर येथील घटना
चंद्रपूर: गणेश विसर्जन मिरवणुकीत गळ्यातील दागिने पळविले
महिलेस अटक,रामनगर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर: जिल्ह्यातील वाकलमध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; थेट सिंदेवाही पोलीस ठाण्यावर धडक!
चंद्रपूर: भाजप महानगर कार्यालयात आ. जोरगेवार यांच्या संकल्पनेतून ‘मन की बात – कामगार बंधुओं के साथ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर: जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील रोडगुडा येथे घराचे कुलूप तोडून 
२५ हजार रुपये रोकड व १० तोळ्यांचा चांदीचा कडा चोरी
चंद्रपूर: चांदा इको फाउंडेशन व चिंतामणी गणेश मंडळ तर्फे रामसेतू व इरई नदी पात्रात स्वच्छता अभियान
पोंभूर्णा: दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा
चेक बल्लारपुरातील घटना
वरोरा: वरोऱ्यात आनंदोत्सवात गणरायाला भावपूर्ण निरोप; 
पोलीस बंदोबस्तात विसर्जन सोहळा
चंद्रपूर: जिल्ह्यातील आलेवाही बीट (कक्ष क्र. 94) मध्ये रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू