बदनापूर: पळसखेडा ठोंबरे येथे आमदार नारायण कुचे यांनी दिली सांत्वन पर भेट
Badnapur, Jalna | Mar 29, 2026 आज दिनांक 29 मार्च 2020 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी पळसखेडा ठोंबरे येथे सांत्वन पर भेट दिली आहे. याप्रसंगी पळसखेडा ठोंबरे येथील शेतकरी स्वर्गीय सुखदेव शंकर ठोंबरे यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता त्या ठोंबरे परिवाराला धीर देत या परिवारातील सदस्यांशी संवाद साधत त्यांनी सांत्वन केले आहे ,याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी ,कार्यकर्ते ,गावकरी उपस्थित झाले होते.