Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कुही: आवरमारा शिवारात वाघाची दहशत, राजोला शिवारात वाघाचे दर्शन

Kuhi, Nagpur | May 3, 2026
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या आवरमारा शिवारात वाघाची दहशत असून राजोला शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले आहे .वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.