पर्यटनाचा थरार बेतला जीवावर; बागा बीचवर लाटेच्या तडाख्याने पर्यटकाचा बुडून मृत्यू
गोव्यातील बागा बीचवर दुर्दैवी घटना घडली. खडकावर बसलेल्या पर्यटकाला अचानक आलेल्या जोरदार लाटेचा फटका बसल्याने तो समुद्रात पडला आहे. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
.
.
.
#GoaNews
#BagaBeach
#GoaTragedy
#BeachAccident
#GoaTourism
#BeachSafety
#OceanSafety
#MonsoonSafety
Haveli, Pune | Jun 25, 2026