Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: पोलादपूर येथील अपघातातील जखमी अनिल मरकड याचे उपचार दरम्यान निधन

Poladpur, Raigad | Jun 10, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर येथे ३० मे रोजी झालेल्या भीषण कार अपघातात गंभीर जखमी झालेले कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मंगळवारी (९ जून) उपचारादरम्यान निधन झाले. या दुर्दैवी अपघातात मरकड यांच्या पत्नी सुवर्णा मरकड आणि कन्या अनुश्री यांचा आधीच मृत्यू झाला होता. अनिल मरकड यांच्या निधनामुळे या भीषण अपघातातील बळींची संख्या तीन झाली असून संपूर्ण मरकड कुटुंब यात उद्ध्वस्त झाले आहे.

MORE NEWS