Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

पेण: रानबाजीरे धरणात मुबलक पाणीसाठा; 22 गावांचा प्रश्न सुटला

Pen, Raigad | Jul 1, 2026
जून महिन्यापासून तिसऱ्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. पोलादपूर मध्ये दुसऱ्यांदा शतकी नोंद झाली आहे. २९ जून पर्यत पोलादपूर मध्ये चाळीस टक्के पाऊस झाला आहे तर महाबळेश्वर खोऱ्यातील प्रतापगड परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याने सदरचे पाणी व पोलादपूर मधील पावसाचे पाणी तालुक्यातील नद्यामार्गे सावित्री नदी वरील औद्योगिक वसाहत च्या मालकीचे असलेले रानबाजीरे धरण शनिवारी दुपारी नंतर वाहू लागले.

MORE NEWS