कुही: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन कूही फाटा शिवारात पाचगाव पोलिसांनी पकडले
Kuhi, Nagpur | Apr 17, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या कूही फाटा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना कूही फाटा शिवारात घडली.त्यावरून पोलीसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पाचगाव पोलीस करीत आहेत.