पुण्यात २५ लाखांचं MD ड्रग्स जप्त! दारू आणि शस्त्रांसह आरोपीला अटक
पुण्यातील मार्केट यार्ड पोलिसांनी आनंदनगर परिसरात छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. 🚨
या कारवाईत अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे १२५ ग्रॅम मेफेड्रोन (MD), अवैध दारू आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ओम कुंडलिक गायकवाड याला अटक केली आहे. गायकवाड आणि त्याच्या भावाविरुद्ध NDPS कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून सुरू असून, या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे. 👀
पुण्यात २५ लाखांचं MD जप्त!
१२५ ग्रॅम मेफेड्रोनसह आरोपीला अटक!
MD, दारू आणि शस्त्रं जप्त; पोलिसांची मोठी कारवाई!
मार्केट यार्ड पोलिसांचा आनंदनगरमध्ये छापा!
#Pune #PuneNews #MarketYardPolice #AnandNagar #MDDrug #Mephedrone #DrugBust #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #NDPS #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 28, 2026