नागपूर ग्रामीण: बुटीबोरीत अवैध वीजप्रवाहाचा धक्का लागून 14 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
बुटीबोरी परिसरात एका 14 वर्षांच्या बालकाचा शेतात असलेल्या अवैध वीजप्रवाहाला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, कायदेशीर कारवाई सुरू आहे.