Public App Logo
चिखलीत ४ वर्षांच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारे CCTV फुटेज समोर! पिंपरी चिंचवडमधील हादरवून टाकणारी घटना म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत असताना यावेळी या चार वर्षीय चिमुकलीवर अचानक दोन भटक्या कुत्र्यांनी हल्ला काही कळायच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चहुबाजुंनी तिच्यावर हल्ला चढवला... चिमुकलीचे लचके तोडले.. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय... या भीषण हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालीय... तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिकेनं या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. #dogattacks #pimprichinchwad #childsefty #cctv #pcmc pimprichinchwad, pcmc, dogattack, straydogs, dogmenace, cctv, childsafety, punenews, maharashtranews, breakingnews, viralvideo, viral, - Pune City News