आज पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलेगा भारत, जितेगा भारत संकल्पनेतून संडेज ऑन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार सो, पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
90 views | Solapur, Maharashtra | Aug 30, 2026