धुळे: छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ शिवाजी महाराज पुतळा अवमान प्रकरणी शिवसेना उबाटाच्या वतीने जोडेमार आंदोलन.
Dhule, Dhule | Sep 1, 2024 महाराष्ट्र राज्याच्या भाजपा व शिंदे सरकारकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने अनुभव नसलेल्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईने कोकणातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले अवघ्या सहा महिन्यात हा पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे पडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमीं मध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.