धुळे: जामचा मळा येथील विवाहितेचा सासरी पाच लाखासाठी छळ चाळीसगाव रोड पोलिसात पतीसह तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल.
Dhule, Dhule | Aug 31, 2024 जामचा मळा येथील विवाहितेचा मालेगाव येथील सासरी पाच लाखासाठी छळ. गायत्री राजेंद्र मोरे राहणार मालेगाव सदर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सासरच्या मंडळींनी माझ्याकडून गॅरेज टाकण्यासाठी मार्ग पाच लाख ताशी मागणी केली ती परंतु सदर मागणीचे पूर्तता माझ्याकडून न झाल्याने त्यांचा परिसरात राहणाऱ्या सासरच्या मंडळींनी माझा शारीरिक व मानसिक चर्चा केला होता म्हणून सदर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तीन जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.