📍शासनाची दुटप्पी भूमिका तिकडे दारू विक्री सुरू आहे एकीकडे शासन म्हणतो आम्ही अवैध दारू बंद करू.
अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग असतानाही पोलीसच हप्ता घेतात आणि हे चालवू देतात असा आरोप हतबल झालेल्या गावकऱ्यांनी केला आहे.
Latur, Latur | Jun 27, 2026