मुंबई: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड बंगल्याला अचानक आग लागली
Mumbai, Mumbai City | Nov 11, 2026
मंत्री गणेश नाईक यांच्या शासकीय निवासस्थान पवनगडला आज सकाळी वातानुकूलित यंत्रणेला आग लागली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवितहानी टळली. अधिक तपास सुरू आहे.