ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
ज्येष्ठ समाजसेवक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे प्रेरणास्थान डॉ. बाबा आढाव यांचे आज संध्याकाळी 8.25 वाजता निधन झाले.
त्यांच्या संघर्षमय वाटचालीने हजारो कष्टकऱ्यांना हक्कांची जाणीव करून दिली. त्यांचे योगदान अमूल्य, स्मरण सदैव राहील.
त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 वाजता हमाल भवन, मार्केटयार्ड येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी 4 ते 5 च्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडतील.
#RestInPeace #Tribute #SocialLeader #BabaAdhav #Pune #InMemoriam #Inspiration #SocialWork #WorkersRights #LegendaryLeader
Haveli, Pune | Jul 29, 2026