Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: टोरंट प्रकल्पासाठी गाव सोडणार नाही

Karjat, Raigad | Jun 27, 2026
कर्जत तालुयातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित टोरंट जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापनाची भीती निर्माण झाली असून, मल्टीवाडीतील आदिवासी ग्रामस्थांनी टोरंट पॉवर प्रकल्पासाठी आम्ही आमचे गाव सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. मल्टीवाडीत सध्या पाच कुटुंबे वास्तव्यास असून, अनेक पिढ्यांपासून ती साई डोंगर परिसरातील जंगलात वास्तव्यास आहेत. प्रस्तावित प्रकल्पासाठी धरण उभारण्यात येणार असल्याने या कुटुंबांना आपली घरे आणि जमीन सोडावी लागेल, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

MORE NEWS