सुरज चव्हाणची लग्नात घोड्यावरून दमदार एन्ट्री!
वधू-वरांच्या स्वप्नातील क्षणांना खास बनवत बीग बॉस विजेता
सुरज चव्हाणने आपल्या लग्नात घोड्यावरून भव्य एन्ट्री घेतली. ढोल-ताशांच्या गजरात, आनंदाच्या वातावरणात आणि अपार उत्साहात सजलेला हा क्षण पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
लग्न सोहळ्याला पारंपरिक रंग देणारी ही एन्ट्री सर्वांच्याच मनाला भावली.
#सुरजचव्हाण
#WeddingVibes #GroomEntry #RoyalEntry #IndianWedding #BrideGroom #WeddingCelebration #TraditionalWedding #WeddingMoments #BigFatIndianWedding #WeddingInStyle #GroomOnHorse
#punecity #सुरजचव्हाणगुलीगत #SurajChavan #suraj